मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (18:52 IST)

सासू-सून जोक : घड्याळ्यात किती वाजले

jokes
लग्नानंतर पहिल्यांदा माहेरून परतलेली सून 
आईला सांगत असते. 
माझ्या सासरच्या कोणत्याही मंडळींना 
घड्याळ देखील बघता येत नाही. 
घरातील सर्वजण मला उठवून 
विचारतात बघ घड्याळात किती वाजले ते ?