गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : शनिवार, 25 मार्च 2023 (13:33 IST)

Marathi Joke -आता तरी अंघोळ करू का ?

jokes
बंड्या   - डॉक्टरसाहेब, 2 वर्षापूर्वी मला ताप आला होता...
डॉक्टर - मग... काय...?
बंड्या- काही नाही, तुम्ही त्यावेळेस म्हणाला होता,
की अजून अंघोळ नका करू म्हणून...!
आता केली तर चालेल की नाही,
हे विचारायला आलो होतो... सहजच

Edited By - Priya Dixit