1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated: बुधवार, 22 मार्च 2023 (16:15 IST)

नवरा बायको जोक

1 नवरा बायको जोक- कोण घाबरतंय
नवरा बायकोचं भांडण चालु असतं
नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर
माझ्या मधला जनावर बाहेर येईल
बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय
 
 2 बायको भांडायला लागली 
डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?
नवरा: बरं वाटतंय तिला आता,
आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय
 
3 नीट साबण लावा 
बायको - (बाथरूम मधून लाडिक आवाजात) अहो मी साबण लावलाय
जरा तुमच्या मजबूत हातानी चोळून देता का?
नवरा - आलो... आलो... आलो... आलोच...
(नवरा पेपर वाचता वाचता तडक बाथरूम कडे धाव घेऊन आत घुसतो)
बायको - अहो ह्या बादलीभर कपड्याना साबण लावून ठेवलाय.
नीट रगडून धुवा. मला स्वयंपाकाच काम आहे मी जाते...!!
 
4 बायकोचा वाढदिवस 
रमेशचा डोळा सुजलेला असतो त्याचे मित्र त्याची विचारपूस करतात 
राहुल अरे रमेश तुझा डोळा का सुजला आहे, काय झालं ?
रमेश : काल बायकोचा वाढदिवस होता. मी केक आणला होता.
राहुल: पण डोळा का सूजला?
सोनू : त्याचाबायकोचे नाव कृती आहे. पण त्याने त्यावर लिहिले
 
5 ऑफर मिक्सरची आहे 
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते
आणि लिहिले होते एक्स्चेज ऑफर
जोशी काका बराच वेळ ते बघत होते, ते बघून काकु ओरडल्या
चला मुकाट्याने , ऑफर फक्त मिक्सरची आहे.
 
Edited By - Priya Dixit