1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated: सोमवार, 20 मार्च 2023 (12:26 IST)

नवरा बायको जोक- बायको हरवली तर

joke
बायको समजा, मी हरवले तर
तुम्ही काय कराल?
नवरा : पेपर मध्ये जाहिरात देईन…
बायको :ओsss माझ्या शोन्या…
काय लिहिणार त्यात?
नवरा : जो परत आणून देईल
त्याच्याकडुन १० हजार रुपये दंड घेण्यात येईल.
 
Edited By- Priya Dixit