गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मार्च 2023 (15:00 IST)

मराठी जोक- काळजी कसली आहे

मन्या   -सोन्या , हल्ली तुझे केस कसे का रे गळताहेत?
सोन्या- काळजीनं.
मन्या- कसली काळजी?
सोन्या- केस गळण्याची
 
Edited By- Priya Dixit