रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (12:58 IST)

नवरा बायको जोक - वरण - भात

jokes
बायको - अहो, तुम्ही पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट नका घालू 
नवरा- का गं  छान दिसतो, तूच म्हणाली होतीस 
बायको- हो ,पण आता नका घालत जाऊ 
नवरा -अग  पण कारण तर सांग 
बायको- तुम्हाला पाहून काल माझी मैत्रीण म्हणाली 
बघ आला तुझा वरण  भात 
 
Edited By- Priya Dixit