मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (18:00 IST)

नवरा- बायको जोक - नवरा बायकोच भांडण

jokes
माहेरी गेलेल्या बायकोने नवऱ्याला फोन केला 
बायको -"आहो मला घरी न्यायला कधी येताय?
मला घरी न्यायला या. 
नवरा - अगं राहा की अजून काही दिवस. 
बायको - आहो, आई-बाबा दादा वाहिनी , बहिणीशी भांडून झालं 
पण जी मजा तुमच्याशी भांडण्याची आहे ती अजून कुठेही नाही...