1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Awesome Marathi Joke If you dont know why bring it

भन्नाट मराठी जोक - कळत नाही तर आणायचा कशाला

जेवढा राग भर उन्हात गाडी पंचर झाल्यावर नाही येत, 
तेवढा राग 50 रुपयांचं कलिंगड पांढर निघाल्यावर येतो. 
त्यापेक्षा अधिक राग तेव्हा येतो. जेव्हा एवढे करून देखील बायको 
म्हणते की, कळत नाही तर आणायचे कशाला ?