मंगळवार, 28 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
बुधवार, 5 एप्रिल 2023 (18:50 IST)
संबंधित माहिती
नवरा- बायको जोक - नवरा बायकोच भांडण
सासू-सून जोक : घड्याळ्यात किती वाजले
भन्नाट मराठी जोक - कळत नाही तर आणायचा कशाला
Babu Shona joke - बॉयफ्रेंड
नवरा बायको जोक- चित्रपटात काम
नवरा बायको जोक -बायकोच अघोरी घराणं
बायको नवऱ्याला झोपेतून उठवते
बायको -अहो , तुम्ही किती घोरता ?
नवरा - तू घोरत नाही का?
बायको - अहो, आमच्या सम्पूर्ण घराण्यात
कोणीही घोरत नाही .....
नवरा- बाप रे ! म्हणजे अगदीच अघोरी घराणं आहे तुमचं
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार
बॉलिवूड स्टार सनी देओलचा बहुप्रतिक्षित 'जाट' चित्रपटाचा टीझर पुष्पा 2 सह रिलीज करण्यात आला. तेव्हापासून सनी देओलचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते.
प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे
Actor Shreyas Talpade's birthday : अभिनेता श्रेयसचा तळपदेचा जन्म 27 जानेवारी 1976 रोजी मुंबईत झाला. बॉलिवूड व्यतिरिक्त श्रेयसने मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
तब्बूने 'भूत बंगला ' संदर्भात एक मोठे अपडेट दिले
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या आगामी 'भूत बंगला ' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक प्रियदर्शनच्या या चित्रपटाचा सेट राजस्थानमध्ये उभारण्यात आला असून त्याची दृश्ये येथे चित्रित करण्यात येत आहेत. आता तब्बूने चित्रपटाच्या सेटवरून एक नवीन अपडेट शेअर केले आहे
आयुष्मान खुराना बनले FICCI फ्रेम्सचा ब्रँड ॲम्बेसेडर
FICCI लवकरच आपला 25 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. FICCI म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री दरवर्षी एक परिषद आयोजित करते, ज्यामध्ये विविध उद्योगांतील लोक सहभागी होतात. आयुष्मान खुरानाला या कार्यक्रमासाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे, तो मीडिया-मनोरंजन उद्योगाचे प्रतिनिधित्व करेल.
अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला
प्राइम व्हिडिओने राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते शूजित सरकार यांच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या नवीनतम चित्रपटाच्या एक्सक्लुझिव्ह ग्लोबल स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा केली आहे. रायझिंग सन फिल्म्सच्या बॅनरखाली रॉनी लाहिरी आणि शील कुमार निर्मित, या संवेदनशील नाट्यमय चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
घुघवा जीवाश्म राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश
India Tourism : मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात असलेले घुघवा जीवाश्म राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक अद्भुत आणि प्रसिद्ध ठिकाण आहे, जे आशियातील सर्वात मोठे जीवाश्म उद्यान म्हणून देखील ओळखले जाते. तसेच पुरातत्व प्रेमींसाठी हे ठिकाण एक अतिशय खास आहे. जिथे 65 दशलक्ष वर्षे जुन्या वनस्पतींच्या जीवाश्मांचे ऐतिहासिक पुरावे आढळतात. या नॅशनल पार्कमधील आणखी एक आकर्षण म्हणजे संग्रहालय जिथे असंख्य जतन केलेले बियाणे आणि पानांचे जीवाश्म पाहता येतात. या उद्यानातील अनेक मोकळ्या जागांवर महत्त्वाची माहिती देखील चिन्हांकित करण्यात आली आहे. ज्यामुळे या उद्यानाचा इतिहास समजून घेण्यास मदत होते.
पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलीने व्यक्त केली कृतज्ञता, सरकारचे आभार मानले
प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले.या मालिकेत पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंबीयही बोलले आहेत. या सन्मानाबद्दल कुटुंबानेही सरकारचे आभार मानले आहेत.
जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार
बॉलिवूड स्टार सनी देओलचा बहुप्रतिक्षित 'जाट' चित्रपटाचा टीझर पुष्पा 2 सह रिलीज करण्यात आला. तेव्हापासून सनी देओलचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते.
प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे
Actor Shreyas Talpade's birthday : अभिनेता श्रेयसचा तळपदेचा जन्म 27 जानेवारी 1976 रोजी मुंबईत झाला. बॉलिवूड व्यतिरिक्त श्रेयसने मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
अंबरनाथ शिवमंदिर
महाराष्ट्रामधील मुंबई जवळ अंबरनाथ शहरामध्ये शिव मंदिर स्थित आहे. हे सुंदर मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. तसेच याला अंबरेश्वर नावाने देखील ओळखले जाते. मंदिरामध्ये मिळालेले शिलालेख अनुसार, या मंदिराचे निर्माण ई.स.1060 मध्ये राजा मांबाणि ने केले होते. या मंदिराला पांडवकालीन मंदिर देखील सांगितले जाते. मंदिराबद्दल बोलले जाते की, यामंदिरासारखे मंदिर पूर्ण विश्वात नाही. अंबरनाथ शिव मंदिर जवळ अनेक नैसर्गिक चमत्कार आहे. तर अद्भुत मंदिराबद्दल जाणून घेऊ या.