शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (19:32 IST)

Navra Byko joke: बंडू दारू पिऊन घरी गेला

बंडू दारू पिऊन घरी जातो...
बायकोला कळू नये म्हणून तो लॅपटॉप  उघडतो
आणि काहीतरी टाईप करण्याचे नाटक करतो...
बायको - आज तुम्ही परत दारू पिऊन आलात ना...?
बंडू - नाही, अजिबात नाही...!
बायको - मग ही सुटकेस उघडून काय करताय.