1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Teacher-Student Joke Cheating cannot be done

Teacher -Student Joke -चीटिंग करता येत नाही

परीक्षा सुरु असताना मुलांना 
चिटीँग पण करता येत नसते.
शेवटचा बेँचवर बसलेल्या मन्या ने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
मन्याच्या  पुढे बसलेल्या मिञाने विचारले
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
मन्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे….”