Marathi Joke -पक्याची कार आणि काकु Download Updated: Fri, 14 Apr 2023 (23:38 IST) google-news पक्या कार धुवत असतो... तेवढ्यात शेजारून एक काकू चाललेल्या असतात, त्या पक्याला विचारतात - कार धूत आहेस का...? पक्या (चिडून) - नाही, पाणी देत आहे, तेवढीच झाली तर झाली मोठी.