नवरा बायको जोक - बायको बाहेर जाते Download Updated: Tue, 11 Apr 2023 (19:57 IST) google-news बायको- अहो ,मी दोन तासासाठी बाहेर जात आहे .. तुम्हाला काय हवं आहे का ? नवरा- मला तेच हवयं... नवरा बायकोचं भांडण सुरु.