1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2024 (16:34 IST)

उन्हाळ्याचा विनोद: मी एक मोठा माणूस होईन

मुलगा (त्याच्या आईला) - आई, बघशील मी एक दिवस खूप मोठा माणूस होईन.
आई- मग काय करणार?
मुलगा- मी तुझी झोळी आनंदाने भरून देईन.
आई- आधी या बाटल्या भरुन फ्रीजमध्ये ठेव...