रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (12:01 IST)

चप्पल कमी झिजते

शेजारी - का मारता आहात मुलाला ?
 
पुणेकर - अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन पायर्‍या सोडून चढला.....
 
शेजारी - अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना...
 
पुणेकर - अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात....