गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (15:25 IST)

कोथिंबिर आणुन देणाराच खरा

गुलाब आणुन देणारा फक्त फेब्रुवारी पुरताच.... 
 
 
कोथिंबिर आणुन देणाराच खरा...!

*********** 

भावांनो कुठल्याही मुलीला प्रपोज करायचं असल तर
Valentine Day ला करु नका
1 एप्रिलला करा
भाग्य चमकलं तर व्हा
नाहीतर एप्रिलफुल म्हणून माघार घ्या
उगीच मार खायचं लक्षण नको राव
*********** 
 
वडील: आज तुला जितके फुलं मिळतील तेवढे घे, कोणालाच नाही म्हणू नको
मुलगी: पण का?
वडील: आपण गुलकंद करुन खाऊ
*********** 
 
बॉस : तुला १४ तारखेला सुट्टी कशाला हवी आहे?
मन्या : सर वॅलेंटाईन डे निमित्त सकाळी पूजा,
दुपारी अर्चना आणि
रात्री आरती चा कार्यक्रम ठेवला आहे…
***********