Puneri Pati आपलंच घर समजा Download Updated: Sat, 1 Apr 2023 (19:32 IST) google-news आपलंच घर समजा जावईबापू लग्नानंतर प्रथमच सासुरवाडी गेला. सासू-जावईबापू हे आपलंच घर समजा. कसलीही लाज करू नका. मग काय .. जावईबापू बसले लगेच, भांडी घासायला.