रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2024 (16:14 IST)

मन्याशी पहिल्यांदा मुलगी स्वत:हून बोलली

jokes
बंड्या: काय झालं, तू एवढा आनंदी कसा आहेस?
मन्या: आज पहिल्यांदा माझ्याशी एक मुलगी स्वतःहून बोलली. 
बंड्या: अरे वा! कसं काय?
मन्या: मी बसमध्ये बसलो होतो आणि ती मुलगी येऊन म्हणाली, ऊठ ही लेडीज सीट आहे.

************ 
 
बंड्या त्याचा मित्र मन्याला ज्ञान देत होता.
परीक्षेत पेपर अवघड असेल तर…
डोळे बंद करा,
एक दीर्घ श्वास घ्या,
आणि मोठ्याने म्हणा-
हा विषय खूपच मजेशीर आहे. पुढच्याही वर्षी पुन्हा हाच विषय शिकेन.
 
************ 
************