1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Childrens jokes Teacher fail

मुलांचे जोक - बाई नापास झाल्या

joke
बाबा - काय रे तुझ्या वर्गात सगळे पास झाले का?
दगडू  - हो, आम्ही सगळे पास झालो,
पण आमच्या बाई मात्र नापास झाल्या.
बाबा - काय, त्या कशा नापास होतील, गाढवा...?
दगडू - हो बाबा, त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात.