विद्यार्थी -शिक्षक जोक : सांबर चटणी Download मास्तर: सांगा बघू , 5 – 5 = कीती?. सगळी मुले शांत… मास्तर.: सांग गण्या,जर तुझ्याकडे 5 इडल्या आहेत आणि मी 5 इडल्या खाल्ल्या, तर तुझ्याकडे काय उरले? गण्या : सांबर अणि चटणी