बॉसने डिनर मध्ये काय खाऊ घातलंस Download मैत्रीण (रागाने) - एवढा उशीर का झालास? मी कधीपासून वाट पाहत आहे प्रियकर- बॉसने थांबवले होते, त्याच्यासोबत जेवत होता. मैत्रीण- काय खाल्लस? प्रियकर- शिव्या