शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By

जगातील दोन कठीण कामे...

jokes
(१) आपल्या डोक्यातील विचार दुसऱ्याच्या डोक्यात उतरविणे.
 
(२) दुसऱ्याच्या खिशातील पैसा आपल्या खिश्यात आणणे.
 
पहिल्या कामात हुशार त्याला "शिक्षक" म्हणतात.
 
दुसऱ्या कामात हुशार त्याला "व्यापारी" म्हणतात.
 
आणि दोन्ही कामात हुशार तिला "बायको" म्हणतात...!!!