Marathi Joke गैरसमज Download बायको - तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता. नवरा - नाही, तुझा गैरसमज झाला. बायको - कसला गैरसमज नवरा- हेच की मी झोपेत होतो...