नवरा बायको जोक-  दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊ  
					
										
                                       
                  
                  				  बायको - अहो, ऐकता का...?
	नवरा - हा... बोल...
	बायको - अहो डॉक्टरने मला एक महिना
	कुठेतरी विदेशात जाऊन आराम करायला सांगितले आहे...
				  													
						
																							
									  
	मग आपण कधी जायचं...?
	नवरा - उद्या...
	बायको - अय्या, हो...
	आपण कुठे जायचं...?
	नवरा - दुसऱ्या डॉक्टरकडे...!!!