Marathi joke - कार मोठी झाली Download Updated: Fri, 28 Apr 2023 (14:46 IST) google-news मन्या कार धुवत असतो... तेवढ्यात शेजारून जोशी काकू चाललेल्या असतात, त्या पक्याला विचारतात - कार धूत आहेस का...? मन्या (चिडून) - नाही, पाणी देत आहे, बघतो कार मोठी तरी होईल का ?