नवरा -बायको जोक -बायकोचे मोबाईल चार्जिंग
बायको - अहो प्लीज माझा मोबाईल चार्जिंगला लावून द्या ना...
नवरा - अग रात्री चार्जिंग लावू नकोस,
मोबाईल ब्लास्ट पण होऊ शकतो
बायको - अहो टेन्शन घेऊ नका,
मी मोबाईलची बॅटरी आधीच काढली आहे
