1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Marriage Joke Bridegroom and God

लग्न जोक - नवरदेव आणि देव

एक बाई देवाला विचारते की 
देवा स्रियांना मंदिरात प्रवेश
का नाही देत तर
देव उत्तर देतो तुम्हाला एक
देव दिलेला आहे
“नवरदेव”
काय त्रास द्यायचा तो त्यालाच
द्या मला त्रास देवू नका.
 
पुढील लेख
Mammootty Mother passes away: सुपरस्टार मामूटीच्या आईचे निधन