नवरा बायको जोक- नवऱ्याचा स्वभाव Download Updated: Sat, 15 Apr 2023 (21:47 IST) google-news माझा नवरा बावळट आहे असं काही बायका म्हणू शकत नाही. म्हणून त्या म्हणतात ''आमचे हे सरळ आणि साधे आहेत. ह्याच्या अश्या स्वभावामुळे हे जरा मागेच राहिले नेहमी !!!