1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Teacher Student Joke Kumbhakarna was sleeping like this

Teacher-Student Joke - कुंभकर्ण असा झोपत होता

खूप कंटाळा आला आणि दुपारच्या वेळी 
प्राइमरी शाळेत मॅडम झोपल्या होत्या,
तेवढ्यात प्रिन्सिपल आले,
मॅडम पकडल्या गेल्या.. 
बराच वेळ जागे करण्याच्या प्रयत्ना नंतर, मॅडम उठल्या,
प्रिन्सिपलकडे बघून मॅडम म्हणाल्या , 
तर मुलांनो समजलं ना, कुंभकर्ण असा झोपत होता ते!
त्यानंतर त्याला उठवायला स्वतः रावणाला यावे लागले!
प्रिन्सिपल अजून बेशुद्ध आहेत.
पुढील लेख
Shreyas Talpade: श्रेयस तळपदेने 'पोश्टर बॉईज'च्या सिक्वेलची घोषणा केली