बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2023 (14:31 IST)

भेंडी शुद्धीवर आली असेल तर...

भाजीवाला खूप वेळापासून भाज्यांवर पाणी शिंपडत असतो
शेवटी वैतागून एक बाई म्हणते
भेंडी शुद्धीवर आली असेल तर अर्धा किलो दे