भन्नाट मराठी जोक- वजन कमी होत नाही Download Updated: Tue, 11 Apr 2023 (19:35 IST) google-news 4 महिने दररोज 10 किमी सायकलवर फिरून येते तरीही वजन काही कमी होत नाही. मग आता असं वाटते की, नुसतं मागे बसून वजन काही कमी होणार नाही सायकल स्वतः चालवावी लागेल.