गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (19:55 IST)

Marathi Joke : पक्याची मिठाईची दुकान

jokes
मन्या -पक्या यार, तुमची मिठाईची दुकान आहे,
तुला पण यातलं काहीतरी खावं वाटत असेल ना...!
पक्या  - हा, ना, यार...
पण वडील रसगुल्ले मोजून जातात...
म्हणून मी फक्त चोखून ते परत ठेवून देतो.