सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : मंगळवार, 25 एप्रिल 2023 (14:02 IST)

नवरा बायको जोक - खोया पनीर

joke
बायकोने बनवलेल्या पनीरच्या भाजीत 
पनीर शोधून सापडले नाही 
नवऱ्याने हिम्मत करून बायकोला 
विचारलं तर ती म्हणाली,
गप गुमान गिळून घ्या,
भाजीचे नावच खोया पनीर आहे.