गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : मंगळवार, 18 एप्रिल 2023 (16:54 IST)

बाबू शोना जोक्स- एका हाताने बाईक चालवू का?

jokes
एक मुलगा आणि मुलगी दोघे बाईक वरुन चाललेले असतात ………
थोडे अंतर गेल्यावर..
मुलगा मुलीला…,
मुलगा-;अरे मी हात सोडुन बाईक चालवु का?……
मुलगी-:मग आपण दोघे पडु शकतो ना बाईकवरुन…
मुलगा-:मग ऐका हाताने शेँबुड पूस ना आधी नाकाचा…