रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2023 (18:15 IST)

नवरा बायको जोक - पक्या आणि बायको

jokes
पक्या दारू पिऊन घरी जातो...
बायकोला कळू नये म्हणून तो लॅपटॉप  उघडतो
आणि काहीतरी टाईप करण्याचे नाटक करतो...
बायको - आज तुम्ही परत दारू पिऊन आलात ना...?
पक्या  - काही काय बोलतेस ,नाही, अजिबात नाही...!
बायको - मग ही सुटकेस उघडून काय करताय..