गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 14 मे 2023 (15:31 IST)

नवरा बायको जोक- बायको शुद्धीत आली

बायको आयसीयूमध्ये कोमात होती. 
नवरा ढसाढसा रडत होता.  
डॉक्टर म्हणाले - आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, पण 
ती अजिबात बोलू शकत नाही. कदाचित कोमात गेली. 
आता सर्व काही देवाच्या हातात आहे.
नवरा म्हणाला - अहो डॉक्टर ती आता फक्त 40 वर्षांची आहे...
तेवढ्यात चमत्कार झाला . बायकोच्या हृदयाचे ठोके वाढू लागले,
बायकोचे बोट हलले, ओठ हलले आणि आवाज आला -
40 नाही अजून मी 36 वर्षाची आहे ...!