हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली Download पत्नी: हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली आहे, नाही का? पती: असं का बरं?? पत्नी: हिंदीमध्ये तर अ न प ढ संपूर्ण म्हणावं लागतं,..... पत्नी:आपल्यात तर फक्त ढ म्हटलं तरी चालतय!!!!