रविवार, 29 जून 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शनिवार, 6 मे 2023 (15:01 IST)
संबंधित माहिती
मराठी जोक- गण्या झाला संशोधक
नवरा बायको जोक - पक्या आणि बायको
Doctor joke - तब्बेत बरी नाही
नवरा बायको जोक- दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊ
नवरा बायको जोक्स Death due to High Pulse Rate
Marathi Joke -नाम्याच्या बायकोची सेल्फी
नाम्याची आई - अरे नाम्या , लवकर घरी ये...
सुनबाईला अटॅक आला आहे वाटत...
तिच तोंड वाकड, डोळे वर आणि मान वाकडी झालीय...
नाम्या - अगं आई तू घाबरू नकोस,
ती सेल्फी काढत असेल...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' या चित्रपटाचा टीव्ही प्रीमियर होणार आहे, तो या दिवशी सोनी मॅक्सवर प्रसारित होईल
सोनी मॅक्स चॅनेल प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त थ्रिलर 'द डिप्लोमॅट' घेऊन येत आहे. या चित्रपटाचा प्रीमियर 29 जून रोजी दुपारी 1 वाजता फक्त सोनी मॅक्सवर होईल. हा हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि त्यात जॉन अब्राहम एका भारतीय राजदूत जे.पी. सिंगची भूमिका साकारत आहे, जी पाकिस्तानमध्ये तैनात आहे.
शेफाली जरीवाला पंचतत्वात विलीन
मॉडेल आणि अभिनेत्री कांटा लगा फेम शेफाली जरीवालाचे 27 जूनच्या रात्री निधन झाले. शेफालीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला . मुंबईत तिच्या अंत्यसंस्कार करण्यात आले
'द फॅमिली मॅन ३' चा टीझर प्रदर्शित, मनोज बाजपेयी पुन्हा एकदा नवीन मोहिमेवर परतणार
अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन सीझन ३' ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तसेच आता नुकताच त्याचा पहिला टीझर प्रदर्शित झाला. तो पाहून आता चाहते या मालिकेबद्दल अधिक उत्सुक झाले आहे.
इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा आई झाली, बाळाच्या गोंडस फोटोसह आनंदाची बातमी शेअर केली
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझच्या घरात पुन्हा एकदा बाळाचे आगमन झाले आहे. अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे आणि १९ जून २०२५ रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर बाळाच्या स्वागताची आनंदाची बातमी शेअर केली आहे. जिथे अभिनेत्रीने नवजात बाळाचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे आणि मुलाचे नाव देखील सांगितले आहे. इलियानाने सोशल मीडियावर मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी शेअर करताच तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. प्रियांका चोप्रानेही अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपला सह-कलाकार हर्षदच्या जबरदस्त ऊर्जेचे आणि प्रतिभेचे शिवांगीकडून कौतुक
लोकांच्या आवडत्या ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेच्या नव्या सीझनने लोकांचे कुतूहल जागवले आहे, केवळ त्यातील भावनिक कथानकाने नाही, तर हर्षद चोप्रा आणि शिवांगी जोशी यांनी साकारलेल्या ऋषभ आणि भाग्यश्री या प्रमुख जोडीमधील रोमॅंटिक केमिस्ट्रीने! त्यांच्या पडद्यावरील अभिनयाचे खूप कौतुक होत आहेच पण प्रेक्षक पडद्याच्या मागे दिसणाऱ्या त्यांच्या गुणांचे देखील गुणगान करत आहेत.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
आमिर खानचा सितारे जमीन पर चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील
आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाने रिलीजच्या नवव्या दिवशी 108.30 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन करून 100 कोटी क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटात आमिरसोबत जेनेलिया देशमुख दिसत आहे.
शेफाली जरीवाला पंचतत्वात विलीन
मॉडेल आणि अभिनेत्री कांटा लगा फेम शेफाली जरीवालाचे 27 जूनच्या रात्री निधन झाले. शेफालीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला . मुंबईत तिच्या अंत्यसंस्कार करण्यात आले
जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' या चित्रपटाचा टीव्ही प्रीमियर होणार आहे, तो या दिवशी सोनी मॅक्सवर प्रसारित होईल
सोनी मॅक्स चॅनेल प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त थ्रिलर 'द डिप्लोमॅट' घेऊन येत आहे. या चित्रपटाचा प्रीमियर 29 जून रोजी दुपारी 1 वाजता फक्त सोनी मॅक्सवर होईल. हा हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि त्यात जॉन अब्राहम एका भारतीय राजदूत जे.पी. सिंगची भूमिका साकारत आहे, जी पाकिस्तानमध्ये तैनात आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर मधील या प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या
Maharashtra Tourism : आषाढ महिना लागताच सर्व भक्तांना पंढरपूरच्या श्री विठुरायाच्या भेटीची ओढ लागते अनेक भाविक एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये दाखल होतात तसेच तुम्हाला देखील पंढरपूरला भेट द्यायची असेल ना तसेच विठ्ठलाच्या मंदिराला भेट दिल्यानंतर तुम्ही पंढरपुर मधील काही पर्यटन स्थळांना देखील भेट देऊ शकतात तर चला जाणून घेऊ या पंढरपूर मधील काही पर्यटनस्थळे जे खूप सुंदर आहे