Doctor joke - तब्बेत बरी नाही Download Updated: Wed, 3 May 2023 (20:27 IST) google-news सोनू - काय रे तू तर डॉक्टरकडे दाखवायला जाणार होता ना, मग त्याचे काय झाले...? छोटू - अरे यार उद्या जाईल, आज माझी थोडी तब्बेत बरी नाही ..!!!