गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (12:08 IST)

15 दिवसात फाडफाड इंग्लिश बोलायला शिका

Jokes
कोकाटे - फक्त 15 दिवसात फाडफाड इंग्लिश बोलायला शिका!
(महिलांना 50 % डिस्काउंट)
मी :- महिलांना डिस्काउंट का??
कोकाटे - महिलांना फक्त इंग्लिश शिकवावं लागतं, फाडफाड बोलणे ही त्यांना दैवी देणगी आहे...!!