गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

काट्याने आणि मुकाट्याने

jokes
जर सकाळी लवकर उठल्याने
ताकद, बुद्धी आणि धन वाढतं - तर पेपर वाला आणि दूध वाला सर्वात मोठे श्रीमंत असते.
झोपून राहत जा आणि जीवनाचा आनंद घ्या
 
 
परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक...
"काट्याने" खातात,
तर भारतीय नवरे...?
"मु काट्याने"