जेव्हा नवरा नवीन पँट घालून दाखवतो
जेव्हा एखादा माणूस नवीन पँट घालून त्याच्या बायकोला दाखवायला changing room मधून बाहेर येतो ...
तेव्हा परदेशातील बायका - "wow amazing ,looking great man !!!!"
आणि आपल्या देशातील बायका - एकदा खाली मांडी घालून बसा, बघा जमतंय का बसायला...