शुक्रवार, 19 जुलै 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2024 (11:38 IST)

सटवाई खेळवते आहे बघ बाळाला

लहान असताना झोपेत हसलो की,
आई हसत म्हणायची
सटवाई खेळवते आहे बघ बाळाला.
 
आणि आता हसलो तर
बायको म्हणते
कोणती सटवी खेळवते आहे.