सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (17:21 IST)

ऑलिम्पिक्स लहर : फोगट ताईंचं खूप वाईट झाले

ऑलिम्पिक्स लहर
 
पुणेरी काकू रद्दी विकायला गेल्यावर रद्दीवाला बोलला - फोगट ताईंचं खूप वाईट झाले. 
 
काकू - हो ना. तुमचा काटा तिथे असता वजन करायला तर 2 किलो कमीच निघाले असते वजन.