गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 24 जुलै 2024 (13:07 IST)

किमान शब्दात कमाल अपमान

काही लोकं आपलं मूड ऑफ झाला की DP काढून टाकतात
असा कसा यांचा मुड
जो स्वतःचा थोबाडही बघवत नाय
 
*************************
यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान
 
*************************
आत्ताच्या मुली क्रिम लावून गोर्या होतात.. आणि, लग्नानंतर पोरग काळ झालं कि लगेच म्हणतात बापावरच गेलंय…