बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (23:31 IST)

डास मारले नाहीत का? त्यावर नोकर काय म्हणाला बघा तर...

मालकाने नोकराला डास मारायला सांगितले.
नोकर आळशी होता.
थोड्या वेळाने डास पुन्हा भुनभुन करु लागले.
मालकाने पुन्हा नोकराला विचारले - डास मारले नाहीत का?
नोकर म्हणाला - डास मारलेत... या त्यांच्या विधवा बायकांच्या रडण्याचा आवाज आहे.....