1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. one liner marathi jokes latest

मजेदार 4 जोक्स

मराठी जोक्स
भाजलेले शेंगदाणे पारदर्शक बरणीत ठेऊ नये, लवकर संपतात.
 
हात त्याचाच पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही…
उदा :- विजेची तार…
 
हल्ली वाढलेल्या ढेरीचा उपयोग
मोबाईल पुसण्यासाठी केला जातो
 
नवी नवरी सासूच्या पाया पडते
सासू- सुखी राह
सून- तुम्ही राहू देणार का?
पुढील लेख
जस्सी जैसी कोई नहीं' फेम मोना सिंग आता बनणार गँगस्टर,आमिर खान सह काम करणार