1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. husband wife jokes in marathi

ती माझ्यावर भांडी फेकते

joke
मोहन: मला आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवायं
जज: कारण तरी काय?
मोहन: ती माझ्यावर भांडी फेकते
जज: अलीकडे मारु लागली की आधीपासून मारते
मोहन: गेल्या सहा वर्षांपासून
जज: मग इतक्या वर्षांनी घटस्फोट का?
मोहन: कारण आता तिचा नेम बरोबर बसतो.
पुढील लेख
अभिनेता मिथुन चक्रवर्ती दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित