रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (17:32 IST)

मन्या वाट बघतोय की Sin Cos Tan...

मन्या - पूर्ण आयुष्य निघून गेलं वाट बघता बघता
की कधी तर शिक्षक भेटतील आणि मी त्यांना विचारेन
बंड्या- काय?
मन्या- हेच की साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा हे कधी आणि कशा प्रकारे वापरायचे ?