रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (23:36 IST)

महिलेचं उत्तर ऐकून ज्योतिष बेशुद्ध

jokes
एका महिलेने ज्योतिषींना आपल्या घरातील समृद्धीसाठी उपाय विचारला.
 
ज्योतिष: मुली, पहिली पोळी गायीला आणि शेवटची पोळी कुत्र्याला खाऊ घाल.
 
महिला: अहो मी तसेच करते. पहिली भाकरी मी स्वतः खाते आणि शेवटली मी माझ्या नवऱ्याला खाऊ घालते.